एफडीए | अन्न आणि औषध प्रशासन
;
दक्षता विभागाचे कर्तव्ये
-
१
बेकायदेशीर अन्न व औषध व्यवसायाबाबतच्या तक्रारींची चौकशी करून कारवाई घेणे
-
२
प्रशासनातील भ्रष्टाचार, गैरव्यवहार नष्ट करणे
-
३
पोलीस, लाचलुचपत विभाग यांचा दुवा
-
४
तक्रार निवारण अधिकारी
-
५
प्रशासनातील गैरप्रकार / अनावश्यक पद्धतीबाबत उपाययोजना सुचविणे
-
६
लोक लेखा समिती व इतर समिती यांच्या आक्षेपांचा अभ्यास करून सादर करणे
-
७
औषध निर्मात्यांच्या औषधी द्रव्यास व औषधी धडे मान्यता देणेप्रशासनातील अधिकारी / कर्मचारी यांच्या विरुद्धच्या तक्रारींची चौकशी करणे
-
८
कार्यालय तपासणी व भेटी
-
९
साठा सर्वेक्षणासंबंधी छाननी व पडताळणी
-
१०
मत्ता व दायित्व विवरणपत्रे तपासणी
-
११
लेखा प्रकरणातील अनियमितता प्रकरणाची दखल घेणे
-
१२
वृत्तपत्रात आलेल्या तक्रारीबाबत अहवाल देणे