एफडीए | अन्न आणि औषध प्रशासन
;
अन्न व औषध प्रशासनाची दृष्टी
-
१
उच्च प्रतीची गुणवत्ता ठेवून अन्न व औषधातील संभाव्य धोक्यांचे निराकरण करणारी वैज्ञानिक यंत्रणा आहे.
-
२
ग्राहकांचे हित जपणारी विश्वसनीय यंत्रणा अन्न व औषधा संबंधी कायद्याची अंमलबजावणी करते.
-
३
राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय नियंत्रणांचा/कायदयांच्या कलमांची अंमलबजावणी करताना वैज्ञानिक क्षमतेचा वापर करुन आरोग्यास मदत करणारी यंत्रणा आहे.
-
४
उच्च शासकीय माहिती, कायदेशीर बाबी इत्यादींचे विश्लेषण करून वैधानिक कारवाई करणे.
-
५
व्यवसायिकांना कायद्याचे मार्गदर्शन करुन उत्तम उत्पादने तयार करण्यास प्रवत्त करणे.
-
६
अन्न पदार्थ आरोग्यदायी व सुरक्षित.
-
७
औषधे व सौंदर्य प्रसाधने सुरक्षित व परिणामकारक.
-
८
सुरक्षित सौंदर्य प्रसाधने.
-
९
स्वंयप्रेरित अंमलबजावणी कार्यामुळे ग्राहकांना चांगले उत्पादने उपलब्ध करणे.
-
१०
नियमांव्दारे समस्यांचे निराकरण.
-
११
सर्वांशी समन्वय जसे की शास्त्रज्ञ, राष्ट्रीय एजन्सी, उद्योजक, ग्राहक संघटना व शिक्षणतज्ञ करुन कायदयाची अंमलबजावणी करणे.