प्रस्तावना
औषधांचा वापर हा मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी असून ग्राहकांना उत्तम दर्जाची औषधे मिळणे, तसेच त्यांना गुणवत्तापूर्ण सौदर्य प्रसाधने मिळणे यासाठी असलेल्या अधिनियमांची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य अन्न व औषध प्रशासनावर सोपविण्यात आले आहे. या प्रशासनाद्वारे औषध विषयक खालील अधिनियमांची अंमलबजावणी करण्यात येते.
-
1औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्या अंतर्गत नियम
-
2नारकोटिक ड्रग्स आणि सायक्रोटॉपिक सबस्टनसेस अधिनियम १९८५
-
3जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत पारीत औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३
-
4औषधे व जादुटोणादि उपाय (आक्षेप जाहिराती) अधिन
या वरील सर्व अधिनियमांची/नियमांची/आदेशांची राज्यात अंमलबजावणी करून जनतेचे आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी खालील प्रकारची यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे: