औषध विभागाची प्रमुख कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत
-
१औषधे विक्री संस्थांना अनुज्ञप्ती देणे.
-
२औषधी चाचणी प्रयोगशाळांना मान्यता देणे.
-
३अत्यावश्यक वस्तु कायदा १९५४ अंतर्गत औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ अंबलबजावणी
-
४राज्यात उत्पादित होणा-या आणि बाहेरच्या राज्यातुन आणि परदेशातुन विक्रीसाठी येणा-या औषधांचा दर्जा व गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे.
-
५औषध निर्मात्यांच्या औषधी द्रव्यास व औषधी पाठांना मान्यता देणे.
-
६कायदयांच्या अंमलबजावणी संदर्भात प्रशासकीय कार्यवाही
-
७अनुज्ञप्ती देण्यापूर्वी व दिल्यानंतर संस्थांची तपासणी.
-
८कायदयातील तरतूदींचा भंग करणा-या बाबींची चौकशी करुन दोषी व्यक्तींवर खटले दाखल करणे.