घोषणा ( सामान्य)
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
अंतिम ज्येष्ठता सूची – अन्न सुरक्षा अधिकारी (गट-ब) |
ही सूची दि. ०१ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीतील सेवास्थितीवर आधारित असून, अधिकारींचे नाव, नियुक्तीचा प्रकार, प्रवर्ग, ज्येष्ठता दिनांक आणि सेवानिवृत्ती दिनांक यांचा समावेश आहे. सदर सूची अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. |
08/08/2025 | 31/08/2025 |
पहा (7 MB) डाउनलोड |
संग्रहित