दक्षता विभागाचे कर्तव्ये
-
१बेकायदेशीर अन्न व औषध व्यवसायाबाबतच्या तक्रारींची चौकशी करून कारवाई घेणे
-
२प्रशासनातील भ्रष्टाचार, गैरव्यवहार नष्ट करणे
-
३पोलीस, लाचलुचपत विभाग यांचा दुवा
-
४तक्रार निवारण अधिकारी
-
५प्रशासनातील गैरप्रकार / अनावश्यक पद्धतीबाबत उपाययोजना सुचविणे
-
६लोक लेखा समिती व इतर समिती यांच्या आक्षेपांचा अभ्यास करून सादर करणे
-
७औषध निर्मात्यांच्या औषधी द्रव्यास व औषधी धडे मान्यता देणेप्रशासनातील अधिकारी / कर्मचारी यांच्या विरुद्धच्या तक्रारींची चौकशी करणे
-
८कार्यालय तपासणी व भेटी
-
९साठा सर्वेक्षणासंबंधी छाननी व पडताळणी
-
१०मत्ता व दायित्व विवरणपत्रे तपासणी
-
११लेखा प्रकरणातील अनियमितता प्रकरणाची दखल घेणे
-
१२वृत्तपत्रात आलेल्या तक्रारीबाबत अहवाल देणे