उद्दिष्टे
-
१लोकांना सुरक्षित प्रभावी आणि दर्जेदार औषधे आणि अन्न पुरवणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
२एफडीए महाराष्ट्राने प्रशिक्षित मनुष्यबळ आणि अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असलेल्या प्रयोगशाळा स्थापन केल्या आहेत.